- संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात कोरॉनाचे १४७ रुग्ण.
- संजय भोसले यांच्यावर भूपाल शेटे यांचा भ्रष्टाचाराचा आरोप.
- शिवाजी विद्यापीठात फायबर स्प्रे चे संशोधन.
- नवे पारगाव गावात होणार नाही सार्वजनिक गणेशोत्सव.
- लोक डॉन मध्ये बाहेर पडल्यास वाहन करणार जप्त.
- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड.